ताज्या घडामोडी
    14 hours ago

    पहाटेचा थरार! अंघोळीला निघालेल्या मनीषा खोमणे यांच्यावर पाठीमागून प्राणघातक हल्ला

    पहाटेचा थरार! अंघोळीला निघालेल्या मनीषा खोमणे यांच्यावर पाठीमागून प्राणघातक हल्ला पुणे :-जिल्ह्यातील इंदापूर तालुका हादरून…
    ताज्या घडामोडी
    15 hours ago

    सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी शिक्षक संघटनांची हायकोर्टात धाव !सेवानिवृत्त शिक्षकांना ग्रॅच्युइटी, वेतन फरक नाकारल्याचा आरोप; मनपाच्या निर्णयाला आव्हान!

    सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी शिक्षक संघटनांची हायकोर्टात धाव !सेवानिवृत्त शिक्षकांना ग्रॅच्युइटी, वेतन फरक नाकारल्याचा आरोप;…
    ताज्या घडामोडी
    17 hours ago

    राज्यस्तरीय वुशू पंच परीक्षा उत्तीर्ण

    राज्यस्तरीय वुशू पंच परीक्षा उत्तीर्ण अकोला:-दि. 21 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा…
    ताज्या घडामोडी
    18 hours ago

    शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग

    शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग   तेल्हारा : विवाहितेस जातीवाचकशिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून तालुक्यातील…
    ताज्या घडामोडी
    1 day ago

    राज ठाकरे कडून युतीला घेऊन दोन्ही पक्षाच्या नेत्यांना महत्वपूर्ण सूचना

    राज ठाकरे कडून युतीला घेऊन दोन्ही पक्षाच्या नेत्यांना महत्वपूर्ण सूचना मुंबई:- दोन्ही  ठाकरे बंधू एकत्र…
    ताज्या घडामोडी
    2 days ago

    राशन माफिया पर बड़ा प्रहार 542 बोरे सरकारी चावल जब्त

    राशन माफिया पर बड़ा प्रहार 542 बोरे सरकारी चावल जब्त खामगांव उपविभागीय पुलिसअधिकारी (एसडीपीओ) की…
    ताज्या घडामोडी
    2 days ago

    अकोट न.प. मध्ये भाजपच अव्वल ! नगरसेवक पदाच्या ११ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष : काँग्रेसचा सहा जागांवर विजय लोकमत न्यूज नेटवर्क अकोट : नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या माया विवेक धुळे ह्या १५ हजार ९२८ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी एम.आय.एम.च्या सैय्यद फिरोजाबी शरीफ यांचा ५ हजार २७१ मतांनी पराभव केला. नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय व नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीमध्ये प्रारंभीपासून एम.आय.एम.ने आघाडी घेतली होती. प्रभागातील मतदानाची मतमोजणीच्या सुरुवातीलाच सलगपणे एम.आय.एम.ने सदस्य पदाच्या पाच जागांवर विजय मिळविला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराने घेतलेले मताधिक्य शेवटपर्यंत कायम ठेवत दुसरे स्थान मिळविले. शहरातील मध्यभागी असलेल्या तर प्रभागापासून भाजपाच्या मताधिक्यामध्ये सतत वाढ होत गेली. एम.आय.एम.पक्ष मतांची आघाडी थांबली. काँग्रेस मात्र चांगलीच माघारली गेली होती. अखेर भाजपाच्या माया धुळे यांनी दणदणीत विजय मिळविला. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सैय्यद फिरोजाबी शरीफ (एम.आय.एम.) १०६७५, अलका संजय बोडखे (काँग्रेस) ८८५९, गाजीयाबानो मो. बद्रुजमा (रा.कॉ. अ. प. गट) ७६०९, स्वाती मंगेश चिखले (वंचित बहुजन आघाडी) ६३१४, विजया मनोहर चौधरी (उद्धत सेना) १७८१, चंचल सुनील पितांबरवाले (शिंदेसेना) १५७५, अर्शिया तब्बसुम वासीकअली (अपक्ष) ५८१ अशी मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारांनी बहुरंगी कल देत सर्वच पक्षांचे सदस्य निवडून दिले. निकाल घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष माया धुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी प्रमाणपत्र दिले. ‘राष्ट्रवादी’ व एम.आय.एम.च्या मतविभाजनाने भाजपाला संधी विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क आकोटः नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये कोण विजयी होणार याबाबत उत्सूकता लागली होती. नगर परिषदेत ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम.आय.एम.च्या मतविभाजनाने भाजपाला संधी मिळाली. अकोट नगर परिषद मतमोजणीच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होइल व कमी मताधिक्याने उमेदवाराचा विजय होइल, अशी अपेक्षा होती. मात्र एम.आय.एम.ने आघाडी घेत राष्ट्रीय पक्षांना मागे टाकले. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला एम.आय.एम.चे सलग ५ सदस्य विजयी झाले. त्यामुळे मतमोजणीस्थळी एम.आय.एम., भाजपा, काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल, असे दिसून येत होते. या निवडणूकीमध्ये उद्धवसेना, शिंदेसेना यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. काँग्रेसला मिळणारी परंपरागत मुस्लिम समाजाची मते यावेळी पाहिजे त्या प्रमाणात मिळू शकली नाहीत. परंतु निकालाची प्रत्येक फेरी घोषीत होत असताना सातत्याने एम.आय.एम. ला मतांची आघाडी मिळत होती. प्रहारच्या दोन जागा वाढल्या मुस्लिम मतांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम.आय.एम. मध्ये विभाजन झाल्याने भाजपाच्या मताधिक्यात वाढ होत गेली. राष्ट्रवादीचे उमेदवार व एम.आय.एम.च्या उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज केली असता विजयाचे समिकरण बदलणारी आहे. गत निवडणूकीत भाजपचे १७ नगरसेवक निवडून आले होते. यावेळेस सहा सदस्य कमी विजयी झाले. उद्धवसेना १, काँग्रेस ३, वंचितच्या १ जागेची घट झाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे २ सदस्य वाढले असून शिंदेसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ व एम.आय.एम.चे ५ सदस्य निवडून आल्याने त्यांचे खाते उघडले आहे. पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी आकोट : आकोट नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एकाच प्रभागातून पती-पत्नी विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. १० मधून उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे व त्यांच्या पत्नी विजया बोचे निवडून आल्या आहेत. दिलीप बोचे प्रथमच विजयी झाले असून त्यांच्या पत्नी सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत.

    अकोट न.प. मध्ये भाजपच अव्वल !नगरसेवक पदाच्या ११ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष :…
    ताज्या घडामोडी
    2 days ago

    पुलगाव नगरपालिकेवर राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व

    पुलगाव नगरपालिकेवर राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व पुलगाव : पुलगाव नगरपालिकेच्यानिकालात काँग्रेस पक्षाच्या कविता सुनील ब्राह्मणकर यांनी…
    ताज्या घडामोडी
    2 days ago

    मूर्तिजापुरात पती-पत्नीचा विजय

    मूर्तिजापुरात पती-पत्नीचा विजय अकोला : मूर्तिजापूर नगरपरिषदेच्याएकाच प्रभागातील निवडणुकीत पती-पत्नी विजयी झाले आहेत. त्यांच्या नावाने…
      ताज्या घडामोडी
      14 hours ago

      पहाटेचा थरार! अंघोळीला निघालेल्या मनीषा खोमणे यांच्यावर पाठीमागून प्राणघातक हल्ला

      पहाटेचा थरार! अंघोळीला निघालेल्या मनीषा खोमणे यांच्यावर पाठीमागून प्राणघातक हल्ला पुणे :-जिल्ह्यातील इंदापूर तालुका हादरून गेला आहे. शेळगाव (ता. इंदापूर)…
      ताज्या घडामोडी
      15 hours ago

      सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी शिक्षक संघटनांची हायकोर्टात धाव !सेवानिवृत्त शिक्षकांना ग्रॅच्युइटी, वेतन फरक नाकारल्याचा आरोप; मनपाच्या निर्णयाला आव्हान!

      सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी शिक्षक संघटनांची हायकोर्टात धाव !सेवानिवृत्त शिक्षकांना ग्रॅच्युइटी, वेतन फरक नाकारल्याचा आरोप; मनपाच्या निर्णयाला आव्हान! अकोला :…
      ताज्या घडामोडी
      17 hours ago

      राज्यस्तरीय वुशू पंच परीक्षा उत्तीर्ण

      राज्यस्तरीय वुशू पंच परीक्षा उत्तीर्ण अकोला:-दि. 21 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त…
      ताज्या घडामोडी
      18 hours ago

      शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग

      शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग   तेल्हारा : विवाहितेस जातीवाचकशिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून तालुक्यातील बेलखेड येथील नरेश सीताराम पालीवाल…
      Back to top button
      या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.